Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजब ! महिलेने दिला चार पाय असलेल्या मुलीला जन्म , लोक म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
December 16, 2022
in राष्ट्रीय
0
अजब ! महिलेने दिला चार पाय असलेल्या मुलीला जन्म , लोक म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

ग्वाल्हेर :  मध्यप्रदेशमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. महिलेने चार पाय असलेल्या मुलीला जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही बातमी सोशल मीडियावर पसरताच या अनोख्या मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात लोकांची गर्दी होऊ लागली. डॉक्टरांनी नवजात बालकाला न्यू बॉर्न केअर युनिटमध्ये ठेवले आहे.

ग्वालियअर येथील सिकंदर कंपू येथे राहणारी आरती कुशवाह हिने या मुलीला जन्म दिला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक शारिरीक व्यंग आहे. वैज्ञानिक भाषेत याला इशियोपेगस असं म्हणतात. यामध्ये गर्भात वाढणाऱ्या अर्भकाच्या शरीराच्या खालच्या भागाचा अतिरिक्त विकास होत जातो. एक लाखातून एकाला असा आजार होतो. शस्त्रक्रिया करुन ही आपण शरिराचा अतिरिक्त भाग काढून टाकू शकतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

चिमुकलीचे दोन पाय शस्त्रक्रिया करुन काढून टाकण्यात येणार आहे. मात्र, सध्या या मुलीच्या सर्व चाचण्या करण्यात येत असून ती पूर्णपणे सुदृढ आहे, असं रुग्णालयातून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, चार पायांच्या मुलीला पाहण्यासाठी लोकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. सोशल मीडियावरही फोटो व्हायरल होत आहेत. रुग्णालयातील दुसऱ्या रुग्णांचे कुटुंबीयही या मुलीला पाहण्यासाठी वॉर्डमध्ये आले आहेत. तर काही नागरिक या मुलीला चमत्कारी बोलत आहे तर काही जण तिला दैवी अवतार मानत आहे. मात्र, ही एक वैज्ञानिक घटना आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेरहून गुजरातला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात

Next Post

चोरटा स्मार्टफोन घेऊन पळत होता, दरवाज्यापर्यंतही पोहोचला पण.. पुढे काय झाले पाहा VIDEOमध्ये

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
चोरटा स्मार्टफोन घेऊन पळत होता, दरवाज्यापर्यंतही पोहोचला पण.. पुढे काय झाले पाहा VIDEOमध्ये

चोरटा स्मार्टफोन घेऊन पळत होता, दरवाज्यापर्यंतही पोहोचला पण.. पुढे काय झाले पाहा VIDEOमध्ये

ताज्या बातम्या

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us