Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Editorial Team by Editorial Team
October 17, 2022
in राजकारण, राज्य
0
महाराष्ट्र बंद म्हणजे…..फडणवीसांचा घणाघाती हल्ला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही पोटनिडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. अखेर भाजपने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली. या बैठकीनंतर भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची अंतर्गत बैठक झाली. यांनतर हि पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे भाजपने जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

याठिकाणी ऋतुजा लटके निवडून याव्यात यासाठी त्यांच्या समर्थनार्थ आम्ही आमचा अर्ज मागे घेतो असं बावनकुळे म्हणाले. खरं तर आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही अंधेरीची निवडणूक १०० टक्के जिंकणार होतो. पण जेव्हा कधी एखाद्या आमदाराचे निधन होते आणि त्याजागी त्यांच्या पत्नी किंवा मुलगा उभा राहतो तेव्हा उमेदवार द्यायचा नाही ही आपली संस्कृती आहे असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

हे सुद्धा वाचा..

तरुणीचे दोन सख्ख्या भावांवर प्रेम जडलं, मग.. पुढे काय झालं वाचा

धमक्या देऊ नका, धमक्या द्याल तर..; गुलाबराव पाटलांना ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

धावत्या ट्रेनमधून प्रवाशाने तरुणाला बाहेर फेकलं ; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

खुशखबर.. रेल्वेत तब्बल 3115 रिक्त पदांसाठी भरती, आताच अर्ज करा

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. यामुळे महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही एकनाथ शिंदे याना पत्र लिहीत निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. अखेर भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अबब.. 8.15 कोटी रोकड, खात्यात 20 कोटी… CA कडे कोट्यवधींचं घबाड हाती

Next Post

सणासुदीत सोन्या-चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आज किती स्वस्त झाले

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
आज सोने स्वस्त की महाग? खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर

सणासुदीत सोन्या-चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आज किती स्वस्त झाले

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us