दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

Spread the loveHPV : भारतामध्ये महिलांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्यांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) ही एक मोठी चिंता मानली जाते. या आजाराचे मुख्य कारण असलेला Human Papillomavirus (HPV) हा व्हायरस अनेकदा लक्षणांशिवाय शरीरात राहतो आणि पुढे जाऊन गंभीर आजार निर्माण करू शकतो. जागतिक स्तरावर HPV लसीकरण हा या कर्करोगापासून बचाव करण्याचा प्रभावी मार्ग मानला … Continue reading दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?