Mumbai High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदांसाठी भरती

Spread the loveMumbai High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक (Personal Assistant) पदांसाठी ३६ जागांवर भरती. पात्र उमेदवारांनी १ सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा. महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगाराच्या दृष्टीने एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. Mumbai High Court Bharti 2025 अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाने स्वीय सहाय्यक (Personal Assistant) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या … Continue reading Mumbai High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदांसाठी भरती