Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Girish Mahajan : गिरीश महाजन राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता, दिल्लीत मोठी खलबतं

najarkaid live by najarkaid live
June 7, 2024
in Uncategorized
0
मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील भाजपमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता असल्याचं दिसत असून देवेंद्र फडणवीस जर राजीनाम्यावर ठाम राहिले तर भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लागू शकते.दरम्यान आज देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील घरी त्यांच्याशी चर्चा झाल्याची समजते, भेटी दरम्यानची माहिती मिळू शकलेली नाही.

नुकत्याच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडे मागणी केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून यासंदर्भात चर्चा देखील केली केली असून राजीनामा देण्यावर ते ठाम असल्याची माहिती मिळत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी नेमकी कुणाला मिळेल अशा चर्चां राज्यात रंगू लागल्या असताना भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस नंतर दुसऱ्या स्थानी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राचे संकट मोचक म्हणून त्यांनी पक्षाच्या अनेक संकट काळात पक्षाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळावी अशी चर्चा सध्या जळगाव जिल्ह्यात सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वरिष्ठांची भेट घेतली आहे. नेमके आता दिल्लीवरून आल्यावर ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत फक्त पक्ष संघटनाकडे लक्ष दिले तर त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची माळ ही मंत्री गिरीश महाजन यांच्या गळ्यात पडू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एम. एम. महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती

Next Post

Shivsena : शिंदेंना विधानसभेच्या आधी मोठा धक्का बसण्याची शक्यता, इतके आमदार ठाकरेंच्या संपर्कात..

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us