भारतीय रेल्वे भरती 2023 च्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, असिस्टंट लोको पायलट पदासाठी एकूण 238 रिक्त जागा आहेत. निवडलेल्या उमेदवाराला वेतन मॅट्रिक्स ‘लेव्हल 2’ प्रमाणे मासिक वेतन दिलं जाईल. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 7 एप्रिल 2023 पासून उपलब्ध होतील.
एकूण – 234 रिक्त
पोस्टाचं नाव : असिस्टंट लोको पायलट
वयोमर्यादा: असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचं वय 1 जुलै 2023 रोजी 43 वर्षांपेक्षा जास्त नसावं. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांचं वय 45 आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचं वय 47 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
पे-स्केल: असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल 2’ प्रमाणे मासिक वेतन दिलं जाईल
हे सुद्धा वाचा..
भारतीय सैन्यात नोकरी मिळविण्याची उत्तम संधी..तब्ब्ल 81100 पगार मिळेल, येथे पाठवा फॉर्म?
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत बंपर भरती सुरु
8वी, 10वी पाससाठी खुशखबर.. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव इथे मोठी भरती
नोकरी मिळविण्याची संधी..! बुलडाणा अर्बन को ऑप सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती
पात्रता: सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी
अर्ज कसा करावा: भारतीय रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 6 मे 2023 आहे.
जाहिरात पहा : PDF