Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता या एक्स्प्रेसला मिळाला भुसावळ स्थानकावर थांबणार

Editorial Team by Editorial Team
April 2, 2023
in जळगाव
0
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल
ADVERTISEMENT
Spread the love

भुसावळ : नांदेड ते हजरत निझामुद्दीन दिल्ली संपर्क क्रांती एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. ही गाडी ४ एप्रिल २०२३ पासून भुसावळला थांबणार आहेत. ही गाडी आता दिल्लीला जातांना तसंच येतांना भुसावळ स्थानकावर पाच मिनिटं थांबणार आहे. याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले आहे.

मध्य रेल्वे अंतर्गत भुसावळ स्टेशन येथे नांदेड ते निजामुद्दीन (गाडी क्र.१२७५३) व निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र.१२७५४) संपर्क क्रांती एक्सप्रेस गाडीस खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांमुळे थांबा देण्यात आलेला आहे. सदर गाडी क्र.१२७५३ व गाडी क्र.१२७५४ या दोन्ही ट्रेन्स ४ एप्रिल २०२३ पासून भुसावळला थांबणार आहेत. त्यासाठी पुढील आठवड्यापासून आरक्षण सुविधा सुरु होणार आहे.

हे पण वाचाच..

महिलांसाठी ही विशेष योजना 1 एप्रिल पासून झाली सुरु : नेमकी काय आणि कसा लाभ मिळेल?

खळबळजनक! तरुणीने बनवला आपल्याच मैत्रिणीचा बाथरूममधील आंघोळ करतानाचा व्हिडीओ, अन्…

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत बंपर भरती सुरु

संपर्क क्रांती एक्सप्रेसला आजवर जळगाव रेल्वे स्थानकाला थांबा होता. ही रेल्वे गाडी भुसावळला थांबत नव्हती. आता मात्र खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी दोन्ही बाजूने धावणार्‍या या सुपरफास्ट एक्सप्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार असल्याने भुसावळसह परिसरातील प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.

रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा, मलकापूर, रावेर, सावदा, भुसावळ ई. स्टेशन व विविध रेल्वे गाड्यांना स्थांबा मिळणे बाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री श्री.आश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केले असता, आज सदर संपर्क क्रांती एक्सप्रेस गाडीस भुसावळ स्टेशन येथे थांबा देण्यात आला असून, इतर स्टेशन येथे काही महत्वाच्या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे अशी माहिती यावेळी खासदार कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलांसाठी ही विशेष योजना 1 एप्रिल पासून झाली सुरु : नेमकी काय आणि कसा लाभ मिळेल?

Next Post

..अन् भर चौकात जोडप्याने एकमेकांना मारली मिठी ; व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

Related Posts

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us