बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रभादेवी नागरी, मुंबई इथे भरती केली जात असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 असणार आहे.
एकूण जागा – 38
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
बारावी पास, पदवी, पदव्युत्तर डी. एड. बी. एड. MS-CIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा..
खुशखबर..! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती
12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुशखबर.. अणुऊर्जा विभागात विविध पदांची बंपर भरती
10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी.. भारतीय टपाल विभागात या पदांसाठी मोठी भरती, पगार 63200
बॉम्बे उच्च न्यायालयात फक्त 4थी पाससाठी भरती! भरघोष पगार मिळेल, कसा कराल अर्ज??
वेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रभादेवी यांचे कार्यालय ११७. बी. डी. डी. चाळ, वरळी, मुंबई – १८ पहिला मजला मुंबई- १८
जाहिरात पहा : PDF