Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर प्ले झाला अश्लील व्हिडीओ अन्.. ; प्रवाशांना लाजीरवाणा अनुभव

Editorial Team by Editorial Team
March 22, 2023
in राष्ट्रीय
0
रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर प्ले झाला अश्लील व्हिडीओ अन्..  ; प्रवाशांना लाजीरवाणा अनुभव
ADVERTISEMENT
Spread the love

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना लाजीरवाण्या प्रसंगाचा सामना करावा लागला. येथील जंक्शनवर लावलेल्या स्क्रीनवर अचानक जाहिरातीऐवजी अश्लील चित्रपट प्रसारित झाला. यावेळी अनेक लोक आपापल्या कुटुंबासह उपस्थित होते. अशा परिस्थितीत काय करावे हे त्यांना समजत नव्हते. लोक इकडे तिकडे नजर चोरू लागले. जंक्शनवर महिला आणि मुलेही उपस्थित होते

रिपोर्टनुसार, पाटणा जंक्शनवर एलईडी स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ प्ले झाला तेव्हा तिथे मोठी गर्दी झाली होती. ट्रेनची वाट पाहणारे अनेक लोक आपल्या कुटुंबियांसह आले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने घटनास्थळी उपस्थित लोकांचे लाजेने पाणी सुटले हे नक्की. सुमारे 3 मिनिटांपासून हा अश्लील चित्रपट टीव्ही स्क्रीनवर प्रसारित होत आहे. ते बंद व्हायला एवढा वेळ का लागला, याचेही लोकांना आश्चर्य वाटले.

हे पण वाचाच..

महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे सावट कायम ; २५ मार्चपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

खुशखबर..! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती

सणासुदीला खाद्यतेल झाले स्वस्त, दरात मोठी घसरण ; पहा 1 लिटरचा दर

पहूर शिवरातील ज्वारीच्या शेतात ४० वर्षीय तरुणाचा खून!

प्रवाशांनीच रेल्वेला माहिती दिली
या घटनेमुळे अनेक प्रवासी संतप्त झाले. याबाबत जीआरपी आणि आरपीएफला प्रवाशांनीच माहिती दिल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आरपीएफने तत्काळ संबंधित एजन्सीला बोलावून अश्लील फिल्म चालवल्याची माहिती दिली. यानंतर त्याचे स्क्रीनवरील प्रसारण बंद झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच एजन्सीचे काही कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रेल्वेच्या व्यावसायिक विभागाच्या वतीने दत्ता कम्युनिकेशन या संबंधित एजन्सीविरुद्ध आरपीएफ पोस्टमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे सावट कायम ; २५ मार्चपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

Next Post

व्होटर आयडी-आधार लिंक करण्याबाबत सरकारने जारी केला नवा आदेश ; हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
व्होटर आयडी-आधार लिंक करण्याबाबत सरकारने जारी केला नवा आदेश ; हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक

व्होटर आयडी-आधार लिंक करण्याबाबत सरकारने जारी केला नवा आदेश ; हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक

ताज्या बातम्या

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us