जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत उपविभागीय अधिकारी भुसावळ कार्यालय येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.
जागा : १
भरले जाणारे पद : उपविभाग स्तरीय समन्वयक
शैक्षणिक पात्रता –
१. शासनमान्य विद्यापिठाची MSW पदवी
२. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS-CIT ( शासन मान्य प्रमाणपत्र) (MD-Office चे ज्ञान आवश्यक)
३. मराठी टंकलेखन ३० व इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनीट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावे.
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
पगार : दरमहा 13,000 रुपये मिळतील
हे सुद्धा वाचा..
सरकारी नोकरीची मोठी संधी..! BECIL अंतर्गत 10 वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती*
महावितरणमध्ये 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी.. या पदांसाठी होणार भरती
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे ‘या’ पदांसाठी निघाली भरती; 45000 पगार मिळेल
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे ‘या’ पदांसाठी भरती जाहीर ; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स..
नोकरी ठिकाण – भुसावळ, जळगाव
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वनहक्क कायदा कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय भाग भुसावळ कार्यालय
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
जाहिरात पहा : PDF