Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्या, या गोष्टी टाळा ; तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल?

Editorial Team by Editorial Team
February 20, 2023
in राष्ट्रीय
0
राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या
ADVERTISEMENT
Spread the love

मेष:
प्रकृती वर लक्ष द्या. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर, चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. कुटुंबापासुन दूर जाल.अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा.मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण, नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. विरोधकाच्या कारवायात वाढ होईल. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्या.

वृषभ:
वाहन खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय, कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिनमान असेल. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. विवाह बद्दल इच्छित असणाऱ्याचे विवाह खात्रीशीर जुळतील. संततीकडून समाधान सुख लाभेल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.

मिथुन:
मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्रोत वाढेल. मनातील संभ्रम दूर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर, वाहन खरेदीस करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात मंगल कार्य घडतील. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहिल. आपल्या कार्यात यश आणि प्रसिद्धी लाभेल.

कर्क:
मनातील संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. स्त्रींयासोबत सन्मानाने आदरभावयुक्त व्यवहार ठेवावेत. नोकरी बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रीणींसोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवाल. स्वःतावर नियंत्रण ठेवा. मनात सदैव नकारात्मकता राहण्याची शक्यता आहे. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करावेत.

सिंह:
वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. भाग्यस्थ राहु व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता कर्मस्थ मंगळामुळे पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल. गृहस्थी सौख्य लाभेल. एकंदरीत आजचे दिनमान उत्तम आहे.आकस्मिक धनलाभ होईल.

कन्या:
नोकरीत उपयोगी चर्चा घडून येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल.कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल.संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील. प्रवास लाभदायक होतील. वाचनाची गोडी लागेल.

तुला:
शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठमंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नये. अशुभ, अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा.

वृश्चिक:
वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक, कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. प्रकृती स्थिर राहिल. नवीन कार्यास आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे. व्यवसायिक प्रवास होईल. प्रवासातून आर्थिक लाभ होतील.

धनु:
मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहिल. स्वभावातील गुणदोषं मात्र टाळावेत. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. मनोबल उत्तम राहील. अचानक लाभ होईल.

मकर:
नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जिवन आनंदी राहील. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. कोर्टकचेरीची प्रकरण असतील तर निकाल आपल्या बाजूने लागेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाचा मान-सम्मान वाढेल. आजचे दिनमान सफलतादायक आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींच्या मानधनात वाढ होईल. मानसन्मान आणि पुरस्कार,प्रसिद्धी मिळेल.

कुंभ:
विरोधक डोके वर काढतील.शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल.कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. मागील स्मृती उजाळल्याने दुखः होईल. शक्यतो प्रवास टाळा. अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे.

मीन:
प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल, विरोधकावर मात कराल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. नवीन घर वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. गुरू स्वराशीत असल्यामुळे लाभदायक दिवस आहे.

Spread the love
WhatsApp Image 2021-06-27 at 3.19.13 PM
https://najarkaid.com/wp-content/uploads/2021/10/Kantai-Netralaya-Jalgaon.mp4
ADVERTISEMENT
Previous Post

होय आम्ही शिकणार… संघर्ष करणार – चाळीसगाव येथील ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार

Next Post

मोठी बातमी ! संजय राऊतांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

Related Posts

पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदासाठी भरती, 12वी पाससाठी सुवर्णसंधी…

पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची मोठी संधी..! २४० पदांची भरती, इतका पगार मिळेल?

June 4, 2023
राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

June 4, 2023
रेल्वे कोच फॅक्टरीत परीक्षेशिवाय नोकरीची संधी, 10वी/ITI उत्तीर्ण असाल तर करा अर्ज

रेल्वे कोच फॅक्टरीत परीक्षेशिवाय नोकरीची संधी, 10वी/ITI उत्तीर्ण असाल तर करा अर्ज

June 4, 2023
बालासोर दुर्घटनेवर रेल्वेमंत्र्यांचे मोठे वक्तव्य- अपघाताचे कारण सापडले, तपास पूर्ण

बालासोर दुर्घटनेवर रेल्वेमंत्र्यांचे मोठे वक्तव्य- अपघाताचे कारण सापडले, तपास पूर्ण

June 4, 2023
आता हेच बाकी होते! या देशात होणार सेक्स चॅम्पियनशिप स्पर्धा, खेळाचे नियम जाणून घ्या

आता हेच बाकी होते! या देशात होणार सेक्स चॅम्पियनशिप स्पर्धा, खेळाचे नियम जाणून घ्या

June 3, 2023
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी! खाद्यतेलाच्या किमती 8 ते 12 रुपयांनी कमी होणार

June 3, 2023
Next Post
संजय राऊतांना ईडीचा मोठा झटका, अलिबागमधील संपत्ती जप्त

मोठी बातमी ! संजय राऊतांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या…

  • आता हेच बाकी होते! या देशात होणार सेक्स चॅम्पियनशिप स्पर्धा, खेळाचे नियम जाणून घ्या
    आता हेच बाकी होते! या देशात होणार सेक्स चॅम्पियनशिप स्पर्धा, खेळाचे नियम जाणून घ्या
  • बालासोर दुर्घटनेवर रेल्वेमंत्र्यांचे मोठे वक्तव्य- अपघाताचे कारण सापडले, तपास पूर्ण
    बालासोर दुर्घटनेवर रेल्वेमंत्र्यांचे मोठे वक्तव्य- अपघाताचे कारण सापडले, तपास पूर्ण
  • SBI जबरी चोरीच्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षकासह तीन अटकेत ; मुद्देमाल हस्तगत
    SBI जबरी चोरीच्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षकासह तीन अटकेत ; मुद्देमाल हस्तगत
  • चुलत भावाचा झोपेत असलेल्या बहिणीवर जबरदस्तीचा प्रयत्न ; पाचोरा तालुक्यातील घटना
    चुलत भावाचा झोपेत असलेल्या बहिणीवर जबरदस्तीचा प्रयत्न ; पाचोरा तालुक्यातील घटना
  • शेतकऱ्यांनो सावधान! जळगाव जिल्ह्याला पुढील 3-4 तासांत महत्वाचे, IMD कडून अलर्ट जारी
    शेतकऱ्यांनो सावधान! जळगाव जिल्ह्याला पुढील 3-4 तासांत महत्वाचे, IMD कडून अलर्ट जारी
  • रेल्वे कोच फॅक्टरीत परीक्षेशिवाय नोकरीची संधी, 10वी/ITI उत्तीर्ण असाल तर करा अर्ज
    रेल्वे कोच फॅक्टरीत परीक्षेशिवाय नोकरीची संधी, 10वी/ITI उत्तीर्ण असाल तर करा अर्ज
  • नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले
    नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले
  • मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
    मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
  • नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १५ संशयीतांना घेतले ताब्यात
    नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १५ संशयीतांना घेतले ताब्यात
  • धमकी देत तरुणीवर जबरी अत्याचार ; जळगावातील धक्कादायक घटना
    धमकी देत तरुणीवर जबरी अत्याचार ; जळगावातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

धक्कादायक ! लग्नाचं आमिष देऊन तरुणाचा 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार

चुलत भावाचा झोपेत असलेल्या बहिणीवर जबरदस्तीचा प्रयत्न ; पाचोरा तालुक्यातील घटना

June 4, 2023
पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदासाठी भरती, 12वी पाससाठी सुवर्णसंधी…

पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची मोठी संधी..! २४० पदांची भरती, इतका पगार मिळेल?

June 4, 2023
मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र.. राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा थेट इशारा

ठाकरे गटाला मोठा धक्का! नाशिकमधील येथील सर्वच नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

June 4, 2023
घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती

घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती

June 4, 2023
राज्यात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

शेतकऱ्यांनो सावधान! जळगाव जिल्ह्याला पुढील 3-4 तासांत महत्वाचे, IMD कडून अलर्ट जारी

June 4, 2023
राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

June 4, 2023
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us