पुणे पोलिस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई आणि चालक पदांच्या एकूण 795 जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून पात्र उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
एकूण 795 जागांसाठी भरती होणार असून यापैकी पोलीस शिपाई पदांच्या ७२० जागा आहेत, तसेच चालक(ड्रायव्हर)पदाच्या ७५ जागा आहेत.
पदाचे नाव –
पोलीस शिपाई
पोलीस शिपाई चालक
शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-
हे पण वाचा :
युवकांसाठी खुशखबर.. राज्य राखीव पोलीस बल धुळे आस्थापनेवरील भरतीची जाहिरात प्रकाशित
कृषि विज्ञान केंद्रात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी…पगार 67000
वेस्टर्न कोलीफिल्ड लि.नागपूर येथे 900 जागांसाठी बंपर भरती, ITI पाससाठी सुवर्णसंधी..
महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळात 8वी,10वी पाससाठी खुशखबर, असा करा अर्ज??
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
पोलीस शिपाई : येथे क्लीक करा
पोलीस शिपाई चालक : येथे क्लीक करा