मध्य रेल्वे नागपूर विभागमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2022 असणार आहे.
पदसंख्या : ०५
रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय व्यवसायी / Contract Medical Practitioner
शैक्षणिक पात्रता : ०१) वैद्यकीय पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस ०२) एमबीबीएस सह संबंधित विशिष्ट क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी / पदविका ०३) ०३ वर्षे अनुभव
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये.
हे पण वाचा :
कृषि विज्ञान केंद्रात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी…पगार 67000
वेस्टर्न कोलीफिल्ड लि.नागपूर येथे 900 जागांसाठी बंपर भरती, ITI पाससाठी सुवर्णसंधी..
महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळात 8वी,10वी पाससाठी खुशखबर, असा करा अर्ज??
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख : 09 नोव्हेंबर 2022
मुलाखतीचा पत्ता : विभागीय रेल्वे रुग्णालयाचे सभागृह. किंग्सवे मध्य रेल्वे नागपूर – 440001
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा