दक्षिण कोरियात आऊटडोर नो मास्क हॅलोविन पार्टी आयोजित करण्यात आली होती. देशाच्या राजधानी असलेल्या सिऊलमध्ये लोकांची प्रचंड गर्दी झाली.
पार्टी दरम्यान एका छोट्या रस्त्यावरून पुढे जाताना चेंगराचेंगरी झाली. काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागली, त्यापैकी काही जणांना हार्ट अटॅकही आला. मीडिया रिपोर्टनुसार पाचशे पेक्षा अधिक नागरिकांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे.तर शेकडोपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. १४० लोकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे.
https://twitter.com/MediaWarriorY/status/1586380760860151809?t=nirQKABZuokaphokzGkCCw&s=19
https://twitter.com/MediaWarriorY/status/1586378769601769472?t=_9sfLAjjEJKLO_snfnbK5w&s=19
South Korea: Death toll climbs to 146 in Seoul Halloween stampede, 150 injured
Read @ANI Story | https://t.co/dDmdmYO9xb#SouthKorea #Itaewon #Stampede #HalloweenHorror #Seoul pic.twitter.com/BTpefwViDD
— ANI Digital (@ani_digital) October 29, 2022