महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड रत्नागिरी येथे भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. त्यानुसार उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.
एकूण जागा : १५०
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
१) तारमार्गतंत्री (वायरमन) / Wireman ७५
शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता १० वी (१०+२ पॅटर्नमध्ये) पास ०२) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) वायरमन हा व्यवसाय घेऊन खुल्या गटासाठी किमान ६०% व मागासवर्गीयांसाठी किमान ५५% मार्क्स मिळून परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०३) शिकाऊ उमेदवारीचा कालावधी एक वर्षाचा आहे.
२) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ७५
शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता १० वी (१०+२ पॅटर्नमध्ये) पास ०२) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) इलेक्ट्रीशिअन हा व्यवसाय घेऊन खुल्या गटासाठी किमान ६०% व मागासवर्गीयांसाठी किमान ५५% मार्क्स मिळवून परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०३) शिकाऊ उमेदवारीचा कालावधी एक वर्षाचा आहे.
हे पण वाचा :
भारतीय पोस्टात 8वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स.. तब्बल 63,000 रुपये पगार मिळेल
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, अर्ज कुठे आणि कसा कराल?
औरंगाबाद येथे ग्रॅज्युएट उमेदवारांना 30,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. आताच अर्ज करा
IRCTC मध्ये 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. अर्ज कुठे आणि कसा कराल? जाणून घ्या
वयाची अट : १४ वर्षापेक्षा कमी नसावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Stipend) : ५,०००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.
नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
पद क्र १ : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
पद क्र २ : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा