नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची 19 ऑक्टोबर 2022 तारीख असणार आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD OBGY/ MS OBGY/ DNB OBGY/ DGO MCI/ MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
बालरोगतज्ञ (Paediatrician) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/DNB Pediatric/ DCH MCI/ MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
भूलतज्ज्ञ (Anaesthetist) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Anestesia/ DA/ DNB MCI/ MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वैद्यकीय अधिकारी ( Medical Officer) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/ MCI/ MMC Council Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
स्टाफ नर्स (Staff Nurse) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/ B.Sc Nursing MNC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
औरंगाबाद येथे ग्रॅज्युएट उमेदवारांना 30,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. आताच अर्ज करा
IRCTC मध्ये 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. अर्ज कुठे आणि कसा कराल? जाणून घ्या
नाशिकमधील इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. तब्बल 67,000 पगार मिळेल
भारतीय विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती ; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी, त्वरित अर्ज करा
किती पगार मिळेल?
स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) – 75,000/- रुपये प्रतिमहिना
बालरोगतज्ञ (Paediatrician) – 75,000/- रुपये प्रतिमहिना
भूलतज्ज्ञ (Anaesthetist) – 75,000/- रुपये प्रतिमहिना
वैद्यकीय अधिकारी ( Medical Officer) – 60,000/- रुपये प्रतिमहिना
स्टाफ नर्स (Staff Nurse) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2022
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा