पाचोरा,(प्रतिनिधी)- येथील कोळी बांधवांनी एकत्र येऊन टाऊन हाॅल मध्ये रामायणकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसो.दिलिप वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेत्या ताईसो.वैशाली पाटील (सुर्यवंशी) उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यांनी मनोगते व्यक्त करुन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्यात यावेळी मार्गदर्शन राजेंद्र मोरे सर.आमले सर. शांतीलाल सौंदाणे.किशोर रायसाकडा.प्रवीण बोरसे.अनिकेत सुर्यवंशी.दिपक शेवरे.अनिल मासरे.अनिल सोनवणे.संजय मासरे.सुनिल मोरे.सचिन कोळी. कार्यक्रमाची सांगता स्नेहनाने झाली.