अहमदनगर,(प्रतिनिधी)- जिल्हातील संगमनेर येथे शिक्षण घेणारी ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी रडत असल्याचे शाळेतून फोन आला आणि मुलीला घेण्यासाठी पालक शाळेत गेले, मुलीला घरी घेऊन आल्यानंतर तीला काही त्रास होतं असेल म्हणून डॉक्टरकडे वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता मुलीच्या गुप्तांगावर चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पीडित ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी जन्मापासून मूकबधिर आहे. ती एका विद्यालयात २०२० पासून शिक्षण घेत असून १ ऑक्टोबर रोजी ती रडत असल्याचा शाळेतून फोन आला म्हणून तिला घरी आणले तेव्हा गुप्तांगाच्या बाजूला भाजल्याच्या जखमा ३ ऑक्टोबरला अल्पवयीन मुलीला उपचारासाठी मामाने लोणी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासल्यानंतर तेथील डॉक्टरांनी ‘तुम्ही पोलिसांत तक्रार द्या, आम्ही पोलिसांना रिपोर्ट देऊ’, असे सांगितले.त्यानंतर मुलीचे मामा, आई वडील आणि इतर नातेवाईक तिच्या शाळेत गेले.
या प्रकरणी जाब विचारण्यासाठी शाळेत गेलेल्या नातेवाइकांवर मुख्याध्यापका दबाव आणत या प्रकरणी जाब विचारण्यासाठी शाळेत गेलेल्या नातेवाइकांवर मुख्याध्यापका दबाव आणला. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती आणि मुख्याध्यापक अशा दोघांवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती आणि मुख्याध्यापक अशा दोघांवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा…????????
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी ; ‘या’ योजनेसाठी कोण करू शकतो अर्ज,जाणून घ्या…
तो मला चुकीच्या ठिकाणी स्पर्शQ करायचा ; ‘तारक मेहता..’ मधील बबिताने सांगितला ‘तो’ भयानक किस्सा
सावधान ! कफ सिरप प्यायल्याने 66 मुलांचा मृत्यू ; WHO ने भारतातील चार कफ सिरपविरोधात जारी केला अलर्ट
शिंदे की उद्धव ठाकरे… कोणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी? मुंबई पोलिसांनी सांगितला आकडा