भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक, यांत्रिक पदांच्या एकूण तीनशे रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिर करण्यात आली असून या करिता भारतीय तटरक्षक दलाने एक नोटिफिकेशन जारी केले आहे.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – नाविक, यांत्रिक
- पद संख्या – 300 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 22 वर्षे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.inin
नाविक (सामान्य कर्तव्य)- 10+2 (Intermediate) Passed with Maths And Physics.
नाविक (घरगुती शाखा)- Passed 10th (High School) Exam.
यांत्रिक- Passed 10th (High School) Exam With Diploma in Electrical / Mechanical / Electronics Telecommunication
मूळ जाहिरात पीडीएफ पहा ????????
Join Indian Coast Guard Bharti 2022
नोकरीच्या बातम्या वाचा….क्लिक करा…
जळगाव,भुसावळ येथे मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी पदभरती ; परीक्षा नाही, फक्त मुलाखत घेऊन मिळणार नोकरी
धुळ्यात 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. इतका पगार मिळेल, कसा अर्ज कराल?
विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती; 10वी पासही अर्ज करू शकतात, 92000 पगार मिळेल
बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रमध्ये 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी..
BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये मोठी भरती ; 1 लाखापर्यंतचा पगार मिळेल
नोकरीची मोठी संधी… मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती