Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुकी नदीपात्रात तब्बल २२ मृत बैल आढळले ; परिसरात खळबळ

Editorial Team by Editorial Team
September 16, 2022
in जळगाव
0
सुकी नदीपात्रात तब्बल २२ मृत बैल आढळले ; परिसरात खळबळ
ADVERTISEMENT
Spread the love

सावदा : सध्या जनावरांमध्ये पसरणाऱ्या लंपी स्कीन रोगाने महामारीचे रूप धारण केले आहे. एकीकडे प्रशासन लंपीबाबत सतर्कतेचा इशारा देत असतांना आज शुक्रवारी सुकी नदीच्या पात्रात तब्बल २२ मृत बैल आढळून आला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, हे बैल लंपीमुळे मृत झाले की, अन्य कारणाने ? याची माहिती अद्याप कळलेली नाही. या मार्गावरून गुरांची आंतरराज्यीय तस्करी देखील मोठ्या प्रमाणात होत असते. यातील एखाद्या वाहनात गुरे गुदमरून मेली असल्याने त्यांना नदीपात्रात टाकले असावे का ? अशी शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे. कारण, यातील काही गुरांच्या गळ्याला दोराचा फास लागल्याचे दिसून येत आहे.

हे पण वाचा : 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रमध्ये 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी..

अंधश्रद्धेचा कळस : मुलबाळ होत नाही म्हणून उच्च शिक्षित सुनेसोबत सासच्या मंडळींनी काय केलं पहा

ऑडिओ क्लिप प्रकरण ; त्या निलंबित एलसीबीच्या पोलीस निरीक्षकाचा अजितदादा पवारांकडून उल्लेख ; काय म्हणाले वाचा

स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक नजन पाटील सांभाळणार

दरम्यान, सकाळी ही माहिती मिळताच चिनावल येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सरोदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली असून पशुवैद्यकीय अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार ! ‘या’ ठिकाणी 150 ते 200 पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Next Post

मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर सनी लिओनीचे फोटोशूट ; फोटो पाहून चाहते घायाळ !

Related Posts

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us