भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 असणार आहे.
एकूण जागा – 108 पदे (सुतार: 56 जागा, गवंडी: 31 रिक्त जागा, प्लंबर: 21 रिक्त जागा).
रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल पायनियर (Constable Pioneer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित कॉन्स्टेबल पदांसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वेतन : 21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना
हे पण वाचा :
तरुणांनो संधी सोडू नका.. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स सेंटरमध्ये तब्बल 3068 पदांची भरती
सरकारी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी.. फक्त ही पात्रता ठेवा, मिळेल चांगला पगार
नोकरीची मोठी संधी… मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती
10वी, 12वी पाससाठी कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी..पगार 29000 मिळेल
अशी होणार निवड :
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET),
शारीरिक मानक ‘विश्रांती (PST),
लेखी चाचणी.
कौशल्य चाचणी,
दस्तऐवजीकरण,तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (DME)/ पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा (RME).
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा