बोदवड, (सचिन पाटील)- बोदवड तालुक्याच्या जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी शासनाने तात्काळ ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर व्हावे या मागणीसाठी भोले महाकाल फाउंडेशन तर्फे तहसीलदार तहसील कार्यालय बोदवड यांना निवेदन दिले. यावेळी सोबत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल गंगतीरे , संघटन सचिव परेश शेळके, रवींद्र पाटील, सागर कुकडे , गणेश लोणारे उपस्थित होते.
नोकरीच्या शोधात असाल तर ????????येथे क्लिक करून वाचा