मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड व बेधडकपणासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर कायम आपले फोटो व्हिडीओ शेअर करत असते. मात्र या बोल्डपणामुळे अनेकदा ट्रोलही होताना दिसून येते .
प्राजक्ताने सोशल मीडियावर नुकताच आपले साडीतील आर्कषक फोटो शेअर केले आहेत, तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट, लाईक्सचा पाऊस पडला आहे.
प्राजक्ता काही दिवसांपूर्वी रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. प्राजक्ताने या वेबसीरिजमध्ये साकारलेली भूमिका खूपच बोल्ड होती. वेश्याव्यवसाय करणाऱ्या एक स्त्रीची भूमिका तिने या वेबसीरिजमध्ये साकारलेली होती.
दो नैना और इक कहानी, थोड़ा सा बादल,थोड़ा सा पानी, और इक कहानी… अशी कॅप्शन फोटोंना शेअर केली आहे.
तेरे नशे में हूँ मैं चूर, जिस जोग कहे रम जाऊँ मैं.., तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूर, तू जो भी कहे बन जाऊँ मैं कॅप्शन फोटोना दिली आहे.
© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us