जिल्हा निवड समिती जळगाव येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
परिचारिका : शैक्षणिक पात्रता : एएनएम व बालरोग तज्ञाचा अनुभव
वैद्यकीय अधिकारी – अर्धवेळ : एम.बी.बी.एस. डी.सी.एच. (एम.यु.एच.एस.) / एम.डी. बालरोग तज्ञ अनुभव
आया : १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ० ते ०६ वयोगटातील बालकांना सांभाळण्याचा तज्ञाकडील अनुभव व प्रमाणपत्र
चौकीदार : १० वी पास व सेक्युरिटी गार्ड क्षेत्रातील कामाचा अनुभव
भांडाररक्षक तथा लेखापाल: ०१) वाणिज्य शाखेची पदवी ०२) MS-CIT व टॅली चे ज्ञान असणे आवश्यक ०३) लेखा प्रणालीत काम करण्याचा ०३ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ०५ ऑगस्ट २०२२ रोजी,
हे पण वाचा :
क्या बात है : दहावी उत्तीर्णांना परीक्षा न देता मिळेल नोकरी, असा करा अर्ज
पासपोर्ट कार्यालयात पदवीधरांना नोकरीची संधी.. ; 2.09 लाख रुपये पगार मिळेल
रेल्वेत लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगारही भरगोस मिळेल
ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये 112400 रुपये पगाराची नोकरी
इतका मिळेल पगार :
६,०००/- रुपये ते १४.०००/- रुपये.
मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव.
जाहिरात क्रमांक (Notification No. 1) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक (Notification No. 2) : येथे क्लिक करा