हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक मोठी पदभरती निघाली आहे. ITI ट्रेड शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे.
एकूण जागा – 633
रिक्त पदाचे नाव :
१) अभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ (Engineering/Other Graduate Apprentices)
२) तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ (Technician (Diploma) Apprentices)
३) ITI ट्रेड शिकाऊ (ITI Trade Apprentices)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE / B.Tech. (Aeronautical / Computer / Civil / Electrical / E & TC / Mechanical / Production) OR B.Pharm/B.Sc (Nursing) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Engineering Diploma in Aeronautical / Computer / Civil / Electrical / E&TC / Mechanical. or DMLT or Diploma in Hotel Management पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
10वी पास उमेदवारांना सैन्यात नोकरीची संधी.. लगेचच या पत्त्यावर अर्ज पाठवावा
दहावी उत्तीर्णांनो नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मोठी भरती
SSC : कर्मचारी निवड आयोगमार्फत मेगा भरती, 1,42,400 पर्यंत पगार मिळेल
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 150 पदांची भरती, 55000 रुपये पगार मिळेल
ITI ट्रेड शिकाऊ : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI in related trade पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा