जिल्हा परिषद जळगाव येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ जुलै २०२२ आहे.
पदसंख्या : ०१
या पदासाठी होणार भरती
१) विधी अधिकारी / Law Officer
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
०१) कायद्याची पदवी ०२) १० वर्षे अनुभव ०३) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
वेतनमान (Pay Scale) : २५.०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव
हे पण वाचा :
दहावी उत्तीर्णांनो नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मोठी भरती
SSC : कर्मचारी निवड आयोगमार्फत मेगा भरती, 1,42,400 पर्यंत पगार मिळेल
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 150 पदांची भरती, 55000 रुपये पगार मिळेल
नोकरीची मोठी संधी.. पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी मेगा भरती
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव.
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा