मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच CBSE ने आज 22 जुलै 2022 रोजी 12वीच्या बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. याशिवाय डिजीलॉकरच्या वेबसाइट किंवा अॅपवर जाऊनही निकाल तपासता येऊ शकतो.
निकाल कसा पाहावा?
सगळ्यात आधी तुमच्या फोनमध्ये Google सर्च इंजिनवर जा.
Digilocker वेबसाइट digilocker.gov.in वर जा किंवा Play Store मध्ये Digilocker अॅप डाउनलोड करा आणि उघडा.
साइन अप लिंकवर क्लिक करा.
तिथे तुमचे नाव, जन्मतारीख, श्रेणी, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आधार क्रमांक आणि 6 अंकी सुरक्षा पिन टाका.
सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर नाव सेट करा.
नाव तयार केल्यानंतर ‘CBSE वर्ग 12 निकाल 2022’ या लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका. तुमचा निकाल स्क्रीनवर येईल.
हे पण बघा..
धक्कादायक ! काका-काकूने पर्सनल डायरी वाचली, अन् उच्चशिक्षित तरुणीने उचलले टोकाचं पाऊल
अविवाहित महिलेला 24 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी ; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
शिंदे सरकारचा पुन्हा दे धक्का ; 600 कोटींच्या कामांना स्थगिती