ठाणे महानगरपालिका लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आरेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 जुलै 2022 असणार आहे.
एकूण जागा 03
या पदांसाठी भरती
आरेखक (Draftsman) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Passed. ITI in Architectural /Civil Draftsman पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.मेदवारांना संबंधित पदाचा किमान इन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
रेल्वेमध्ये 876 पदांसाठी भरती, ITI पास उमेदवारांना मोठी संधी..
पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक जळगाव अंतर्गत विविध पदांची भरती
12वी पास उमेदवारांना अग्नीवीर पदावर काम करण्याची संधी..असा करा अर्ज?
अधिकारी होण्याची संधी.. MPSC मार्फत 800 पदांची भरती, ही आहे शेवटची तारीख
इतका मिळणार पगार
आरेखक.(Draftsman) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ता : शहर विकास विभाग , चौथा मजाला , महापालिका भवन , सरसेनानी अरुण कुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी, ठाणे (प).
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2022
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी : इथे क्लिक करा.