कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) मध्ये नोकरी करण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CSL च्या अधिकृत वेबसाइट cochinshipyard.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 330 पदे भरली जातील.
एकूण पदांची संख्या- 330
महत्वाची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ जुलै २०२२
रिक्त जागा तपशील
शीट मेटल वर्कर-56
वेल्डर-68
फिटर-21
मेकॅनिक डिझेल -13
मेकॅनिक मोटार वाहन-05
प्लंबर-40
पेंटर-14
इलेक्ट्रिशियन-28
क्रेन ऑपरेटर (EOT)-19
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक-23
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक-24
शिपराईट वुड-13
मशिनिस्ट-02
एअर कंडिशनर तंत्रज्ञ-02
ड्राफ्ट्समन (सिव्हिल)-02
हे पण वाचा :
विनापरीक्षा ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा चान्स, तब्बल 45,000 रुपये पगार मिळेल
भारतीय नौदलात तब्बल २८०० जागा रिक्त, 12वी पास उमेदवारांना मोठी संधी..
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 12वी पाससाठी नोकरीची संधी..आजच अर्ज करा
रेल्वेत लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगारही भरगोस मिळेल
पात्रता निकष
अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून ITI सह 10वी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा ३० वर्षांपेक्षा जास्त नसावी.
अर्ज फी
उमेदवारांना अर्ज फी म्हणून 300 रुपये भरावे लागतील.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा