माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आहे. येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून या पदभरतीतून एकूण ४४५ पदे भरली जातील. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
रिक्त पदांचा तपशील
इलेक्ट्रीशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर, फिटर स्ट्रक्चरल (उदा. ITI फिटर), इलेक्ट्रीशियन, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, सुतार, रिगर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
इलेक्ट्रिशियन- उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.
फिटर – उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.
पाईप फिटर – उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.
स्ट्रक्चरल फिटर – उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.
फिटर स्ट्रक्चरल (उदा. ITI फिटर): – उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट – उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.
सुतार – अर्जदाराने केवळ वरील ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
रिगर- उमेदवार हे आठवी इयत्ता उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. . संबंधित पदाचा ज्ञान असणं आवश्यक आहे.
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)- उमेदवार हे आठवी इयत्ता उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. . संबंधित पदाचा ज्ञान असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
रेल्वेत लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगारही भरगोस मिळेल
ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये 112400 रुपये पगाराची नोकरी
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंटेलिजन्स ब्युरोकडून 766 जागांसाठी भरती जाहीर!
10वी पाससाठी उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी…; 56 हजारापर्यंत वेतन मिळेल; याप्रमाणे अर्ज करा
तपशील जाणून घ्या
या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. २१ जुलै २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 28 जुलै 2022
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.