भाभा अणु संशोधन केंद्राने 89 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये वर्क असिस्टंटच्या 72, ड्रायव्हरच्या 11 आणि स्टेनोग्राफर ग्रेड III च्या 6 पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवार भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर www.barc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. ऑनलाइन अर्ज 1 जुलै 2022 पासून सुरू होतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2022 आहे.
कार्य सहाय्यकाच्या 72 पदांपैकी 20 पदे अनारक्षित आहेत. SC साठी 15, ST साठी 12, OBC साठी 15, EWS साठी 3 पदे राखीव आहेत. चालकाच्या 11 पदांपैकी 4 पदे अनारक्षित आहेत. SC साठी 2, ST साठी 2, OBC साठी 2, EWS साठी एक पद आहे. स्टेनोग्राफरच्या 6 पदांपैकी 3 पदे अनारक्षित असून एक पद SC आणि OBC साठी राखीव आहे.
तीनही पदांसाठी वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे.
वेतनमान
स्टेनो – रु 25,500.
ड्रायव्हर – रु. 19,000/-
कार्य सहाय्यक – रु 18,000
हे पण वाचा :
सीमा रस्ते संघटनेत दहावी-बारावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. ३०२ जागा रिक्त
भारतीय पोस्टमध्ये 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी..
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर
10वी पास उमेदवारांना ECIL मध्ये नोकरीची संधी, उद्याची शेवटची तारीख
निवड
स्टेनो – ऑनलाइन लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी
ड्रायव्हर – ऑनलाइन लेखी चाचणी आणि ड्रायव्हिंग कौशल्य चाचणी
कार्य सहाय्यक – प्रिलिम्स ऑनलाइन लिखित परीक्षा आणि प्रगत लेखी परीक्षा
अर्ज फी – रु.100
SC, ST, दिव्यांग आणि महिला – कोणतेही शुल्क नाही.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा