एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये प्रोबशनरी ऑफिसर पदांच्या ७५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० एप्रिल २०२२ आहे.
पदाचे नाव : प्रोबशनरी ऑफिसर/
पात्रता : कोणत्याही शाखेत पदवी किंवा समतुल्य
वयाची अट : २१ मार्च २०२२ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
भरती शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी – 850/- रुपये प्रतिमहिना
मागासवर्गासाठी – 175/- रुपये प्रतिमहिना
वेतनमान (Pay Scale) : ५३,६००/- रुपये ते १,०२,०९०/- रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2022
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
हे पण वाचा :
अंदमानमध्ये आज चक्रीवादळ धडकणार? IMD कडून अलर्ट जारी
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता
घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ, चेक करा आजचे रेट
NIA मध्ये विविध पदांची मोठी पदभरती, 12वी पास देखील अर्ज करू शकतात
विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर