महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 असणार आहे.
एकूण जागा – 08
पदाचे नाव
ट्रेझरी डोमेस्टिक डीलर (Treasury Domestic Dealer)
ट्रेझरी फॉरेक्स डीलर (Treasury Forex Dealer)
ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस कनिष्ठ अधिकारी (Treasury Mid Office/Back Office)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
ट्रेझरी डोमेस्टिक डीलर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ट्रेझरी फॉरेक्स डीलर –या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस कनिष्ठ अधिकारी -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी : इथे क्लिक करा.