अभिनेत्री रिंकू राजगुरूने कमी कालावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केलंय.
रिंकू सोशल मीडियावरही सक्रीय असून तिच्या कामासोबत तिच्या आयुष्यातील काही क्षणचित्रेही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अनेकदा पारंपरिक पेहरावात दिसणाऱ्या रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस अंदाजही चाहत्यांना खूप भावतो.
पण रिंकू खास दिसते ती साडीवरील लूकमध्येच. चाहत्यांच्या प्रतिक्रियाही तशाच असतात.
नेटकरी तिच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
रिंकूने नुकतेच हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
रिंकू राजगुरूचे इंस्टाग्रामवर 5 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत.