जळगाव : जळगावात कथित पत्रकाराने महिला वाहतूक पोलिसांना दमदाटी करत महिला वाहतूक पोलिसांवर धावून गेल्याने स्थानिकांनी दिला कथित पत्रकाराला चोप दिला.
जळगावात नेरी नाका परिसरात एका कथित पत्रकाराने महिला वाहतूक पोलिसाचा आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढत व दमदाटी करत महिला वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला. असून सदर प्रकार पाहताच स्थानिकांनी कथित पत्रकाराला चांगलाच दिला असून या घटनेमुळे परिसरात काही का गोंधळ उडाला दरम्यान याबाबत सेवेवर असलेल्या इतर वाहतूक पोलिसांनी कथित पत्रकाराला ताब्यात घेत त्याची पोलीस स्टेशनला रवानगी केली आहे.