इकरा युनानी मेडिकल कॉलेज जळगाव येथे विविध पदांच्या एकुण 16+ रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 आहे.
एकूण पदसंख्या : १६
या पदांसाठी होणार भरती?
पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता)
शैक्षणिक पात्रता : ०१) कायद्याने किंवा वैधानिक मंडळाने स्थापन केलेल्या विद्यापीठातून युनानी औषधाची पदवी किंवा भारतीय औषधांची तपासणी करणे किंवा समतुल्य. ०२) मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून युनानीमध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता. ०३) अनुभव.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –अध्यक्ष, इक्रा एज्युकेशन सोसायटी, इक्रा युनानी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, २५/२, इकरा नगर, मोहाडी शिवार, शिरसोली रोड, जळगाव – 425 001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2022
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा