राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १३७ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
रिक्त पदांचा तपशील :
१) ऑपरेटर (केमिकल ट्रेनी)/ Operator (Chemical Trainee) १३३
२) ज्युनियर फायरमन- ग्रेड II/ Junior Fireman – Grade II ०४
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पद क्र. १ : ०१) ५५% गुणांसह बी.एस्सी (केमिस्ट्री) [SC/ST – ५०% गुण] + NCVT (केमिकल ऑपरेटर) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) ०२ वर्षे अनुभव
पद क्र. २ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) फायरमन प्रमाणपत्र ०३) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : ०१ मार्च २०२२ रोजी २९ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा