नवी दिल्ली | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केला. बजेट मध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार कडून सुरूच आहे. त्याचाच भाग म्हणून आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असं निर्मला सीतारामन यांनी म्हंटल.
हे देखील वाचा :
Budget 2022 : ३ वर्षांत ४०० नवीन गाड्या सुरू होणार ; अर्थमंत्री
मोठी बातमी : राज्यात आजपासून नवी नियमावली लागू, काय आहे नियम जाणून घ्या
रिचार्ज करण्याआधी जाणून घ्या Jio च्या ‘या’ प्लॅनबद्दल, मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
संरक्षण मंत्रालयात 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी..
या बजेटमध्ये पुढच्या 25 वर्षांची ब्लू प्रिंट असणार आहे. मध्यम आणि लघु उद्योगांसाठी 2 लाख कोटींची तरतूद सरकार कडून करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असं त्या म्हणाल्या. 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटलं.