केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये कॉन्स्टेबल/फायर च्या 1149 पदांवर भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 29 जानेवारीपासून सुरू होईल.
जागा तपशील
कॉन्स्टेबल/फायर – ११४९ पदे
पात्रता :
उमेदवार विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावी.
इतका मिळेल पगार : उमेदवाराला स्तर-3 (रु. 21,700-69,100) वेतन म्हणून दिले जाईल.
निवड प्रक्रिया
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST)
लेखी परीक्षा
दस्तऐवज सत्यापन
वैद्यकीय चाचणी
हे सुद्धा वाचा :
तुम्हीही कच्चे पनीर खाताय? आधी जाणून घ्या फायदे आणि तोटे
512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी येथे 325 जागांसाठी भरती, इतका मिळेल पगार
नंदुरबार स्थानकाजवळ ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार, गांधीधाम पुरी एक्सप्रेसला आग
धक्कादायक ! सिंध नदीत १२ जण असलेली बोट बुडाली, पहा घटनेचा थरार व्हिडिओ
महाराष्ट्र मास्क मुक्त होणार का? उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
या तारखा लक्षात ठेवा?
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २९ जानेवारी २०२२
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ मार्च २०२२
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा