५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे ३२५ जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२२ आहे.
पदसंख्या : ३२५
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस (03 जागा)
1) इलेक्ट्रिकल 01
2) इलेक्ट्रॉनिक 01
3) मेकॅनिकल 01
ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) (322 जागा)
4) मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 52
5) टर्नर 14
6) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 20
7) शीट मेटल वर्कर 07
8) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 05
9) टूल्स & डाई मेकर (Die & Moulds) 02
10) टूल्स & डाई मेकर (Press Tools,Jigs & Fixure) 01
11) इलेक्ट्रोप्लेटर 02
12) मेकॅनिक (डिझेल) 61
13) वेल्डर (G &E) 24
14) कारपेंटर 03
15) DTMN (मेकॅनिकल) 04
16) फिटर 27
17) MMTM 01
18) COPA 25
19) पेंटर (जनरल) 09
20) मशीनिस्ट 21
21) प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (PPO) 08
22) इलेक्ट्रिशियन 32
23) मशीनिस्ट (ग्राइंडर) 04
शैक्षणिक पात्रता:
ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI): संबंधित ट्रेड मध्ये ITI.
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट: किमान 14 वर्षे. (14 वर्षांपेक्षा कमी नाही)
वेतनमान (Pay Scale) : ८,७१२/- रुपये ते ११,२०१/- रुपये
हे सुद्धा वाचा :
नंदुरबार स्थानकाजवळ ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार, गांधीधाम पुरी एक्सप्रेसला आग
धक्कादायक ! सिंध नदीत १२ जण असलेली बोट बुडाली, पहा घटनेचा थरार व्हिडिओ
महाराष्ट्र मास्क मुक्त होणार का? उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
ऑनलाईन नोंदणी
ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI) | येथे क्लिक करा |
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस | येथे क्लिक करा |
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा