Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरीश महाजन यांनी भाजपला विकले, खडसेंची सडेतोड टीका

Editorial Team by Editorial Team
January 27, 2022
in राजकारण, जळगाव
0
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव | भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात सध्या एकमेकांवर अनेक गंभीर आरोप, टीका टिप्पणी केली जात आहे. बोदवड नगरपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली असून यात आलेल्या पराभवावरून गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला आता खडसे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून छुपी युती होती त्यामुळं रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. गिरीश महाजन दुसऱ्याची मदत घेवून भाजपला धुळीत घालत आहेत, त्यांनी भाजपला विकले आहे, अशी टीका खडसे यांनी केली.

एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी छुप्या युतीमुळे भाजपा विकून टाकली आहे. भाजपाची इतकी वाईट परिस्थिती जिल्ह्यात कधीही नव्हती. भाजपला दुसऱ्याची मदत घेऊन खडसे यांचा पराभव करण्यासाठी लढावे लागते ही चिंताजनक बाब आहे.

हे सुद्धा वाचा :

जामनेरात बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून १३ लाखांची रोकड चोरी

धक्कादायक ! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात ओढत नेत केला अत्याचार

Jio चा धासू प्लॅन! कमी किमतीमध्ये मिळेल दररोज 1GB डेटासह बरंच काही

10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी येथे पहा, बंपर भरती सुरूय

भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल गुलाबराव पाटील यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. त्याच्या टीकेला खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी बंपर भरती ; 69100 पगार मिळेल, आताच अर्ज करा

Next Post

Video- अभिनेत्री श्वेता तिवारीची जीभ घसरली, म्हणाली- ‘माझ्या ब्राची साईज देवच घेतोय’

Related Posts

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Next Post
Video- अभिनेत्री श्वेता तिवारीची जीभ घसरली, म्हणाली- ‘माझ्या ब्राची साईज देवच घेतोय’

Video- अभिनेत्री श्वेता तिवारीची जीभ घसरली, म्हणाली- 'माझ्या ब्राची साईज देवच घेतोय'

ताज्या बातम्या

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us