सरकारी नोकरीचे स्वप्न बाळगाणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी प्राप्त झाली असून भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) मध्ये नोकरी संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करून आपली जागा निश्चित करा.
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI Recruitment 2022), AAI ने कनिष्ठ आणि सहयोगी सल्लागार (AAI Recruitment 2022) च्या पदांच्या रिक्त जागा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवा्रांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार AAI च्या अधिकृत संकेतस्थळ aai.aero वर जाऊन अर्ज करू शकतात.
हे सुद्धा वाचा…
ESIC मध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी बंपर रिक्त जागा, पगार 80000 पेक्षा जास्त
नोकरीची संधी….केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ६४७ पदांची बंपर भरती
खुशखबर…आयटी कंपनी इन्फोसिस करणार 55,000 जणांची नोकरभरती
जळगाव महानगरपालिकेत विविध पदांची भरती
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (AAI Recruitment 2022) 12 जानेवारीपासून सुरू झाली आहे.
याशिवाय, उमेदवार https://www.aai.aero/en या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 5 पदे भरली जातील.
AAI भरती 2022 साठी महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 12 जानेवारी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी
AAI भर्ती 2022 साठी रिक्त जागा तपशील
एकूण पदांची संख्या – 5
AAI भर्ती 2022 साठी पात्रता निकष
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त ITI संस्थेतून सर्वेक्षणात डिप्लोमा केलेला असावा.
कनिष्ठ सल्लागार – रु 50000
सहयोगी सल्लागार – रु 40000
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा