हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून सावधानतेचा इशारा द हवामान (Weather)विभागानं दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजाजानुसार राज्यतील कोकण भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडणार आहे, तर हवामान (Weather) विभागाने दिलेल्या माहिती नुसार मध्य महाराष्ट्रातीही मुसळधार पावासाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या जिल्ह्यात पावसाची शक्यता….
हवामान (Weather) विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रत जोरदार पावसाची शक्यता आहे, तर या मध्ये राज्यातील सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान(Weather) विभागाने वर्तविली आहे. तर आज आणि उद्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.