जिल्हा परिषद जळगाव येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०२१ आहे.
पदसंख्या : ०३
पदाचे नाव व पात्रता?
१ अभियांत्रिकी तज्ञ (कार्यकारी अभियंता)- ०१
पात्रता : ०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य – एम.ई./एम.टेक. ०२) ०७ वर्षे अनुभव.
२ अभियांत्रिकी समन्वयक (उप अभियंता)- ०२
पात्रता : ०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य – एम.ई./एम.टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ६४ वर्षापर्यंत.
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद, जळगाव.
भरतीबाबतची नोटिफिकेशन (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा