MPSC तर्फे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गट-अ पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021आहे.
पदसंख्या : 22 जागा
पदाचे नाव: जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गट-अ
शैक्षणिक पात्रता: संघाच्या सशस्त्र दलाच्या सदस्यांची सेवा करणे बंद केले आहे आणि ज्यांनी सैन्यात मेजर आणि त्याहून अधिक पदे भूषवली आहेत किंवा नौदलात किंवा हवाई दलात समतुल्य पद
वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 55 वर्षे.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय: ₹449/-]
वेतनमान (Pay Scale) : ४९,१००/- रुपये ते १,५५,८००/- रुपये.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2021 (11:59 PM)
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा