जळगाव शहर महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी भरती होणार असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
१. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
२. स्टाफ नर्स (Staff Nurse)
३ फार्मासिस्ट (Pharmacist)
४. लॅब टेक्नीशियन ( Lab Technician)
५. अकाउंटंट (Accountant,)
६. एएनएम (ANM)
७. क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट (Quality Program Assistant)
८. क्षयरोग आरोग्य अभ्यागत (Tuberculosis Health Visitor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय अधिकारी – उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
स्टाफ नर्स – उमेदवारांनी GNM course /B.Sc Nursing पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
फार्मासिस्ट – उमेदवारांनी D. Pharm / B. Pharm पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
लॅब टेक्नीशियन – उमेदवारांनी B.Sc DMLT पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
अकाउंटंट – उमेदवार कॉमर्समध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे.
एएनएम (ANM) – उमेदवाराचं दहावी आणि ANM पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट – उमेदवाराचं इंग्लिश आणि मराठी टायपिंग 30 w.p.m आणि MS-CIT पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
क्षयरोग आरोग्य अभ्यागत – उमेदवाराचं सायन्समध्ये शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार : 17,000 ते 60,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पहिला मजला, कै. डी. बी जैन मनपा हॉस्पिटल, शिवाजीनगर , जळगाव, पिन कोड -425001 शहर लेखा व्यवस्थापक याचे कार्यालय
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा