कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध पदांच्या ३,२६१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
पदाचे नाव :
1 ज्युनियर सीड एनालिस्ट
2 गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
3 चार्जमन
4 सायंटिफिक असिस्टंट
5 अकाउंटेंट
6 मुख्य लिपिक
7 पुनर्वसन समुपदेशक
8 स्टाफ कार ड्राइव्हर
9 टेक्निकल सुपरिंटेंडेंट
10 संवर्धन सहाय्यक
11 ज्युनियर कॉम्प्युटर
12 सब एडिटर (हिंदी)
13 सब एडिटर (इंग्रजी)
14 मल्टी टास्किंग स्टाफ
15 सिनियर सायंटिफिक असिस्टंट
16 लॅब असिस्टंट
17 फील्ड अटेंडंट (MTS)
18 ऑफिस अटेंडंट (MTS)
19 कँटीन अटेंडंट
20 फोटोग्राफर (ग्रेड II)
उमेदवारांची पात्रता
१० वी परीक्षा उत्तीर्ण/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण/ पदवीधर किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021 (11:30 PM)
जाहिरात : PDF