पाचोरा,(किशोर रायसाकडा) – तालुक्यातील राणीचे बामरुड येथील तरुणांनी भाजपला सोडचिठ्ठी देत केला आज आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.
बांबरुड रा. येथील भैया शाह, राहुल महाकाळ, विनोद सैंदाणे, आकाश पाटील,मुक्तार शाह, सत्तार शाह,शंकर कोळने, सुधीर बाविस्कर, अरुण कोळने यांनी भाजपला सोडचिट्ठी देत शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते केला जाहीर प्रवेश करीत शिवबंधन हाती बांधले आहे.यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्वांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या