नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी चालून आलीय. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या ५१३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ आहे. पोस्टाने अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ आहे.
रिक्त पदांचा तपशील
१) कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (उत्पादन) २९६
२) कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (P&U) ३५
३) कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (इलेक्ट्रिकल)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV ६५
४)कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (यांत्रिक) / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV ३२
५) कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (इन्स्ट्रुमेंटेशन) /कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV ३७
६) कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक- IV २९
७) कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (अग्नि आणि सुरक्षा) १४
८) कनिष्ठ साहित्य सहाय्यक- IV / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV ०४
९) कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक- IV ०१
शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 50% गुण, SC/ST: 45% गुण]
पद क्र.1: (i) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर) (ii) 1st/2nd क्लास बॉयलर प्रमाणपत्र
पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) B.Sc. (फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री & गणित) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) नागपूर येथून सब ऑफिसर कोर्स किंवा समतुल्य (iii) अवजड वाहन चालक परवाना (iv) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.9: (i) B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग & मिडवाइफरी किंवा स्त्रीरोग & प्रसूतीशास्त्र डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट : ३० सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते २६ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १५०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]
Apply Online अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा