युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ३४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ २४ सप्टेंबर २०२१ आहे.
या पदांची होणार भरती
1) सिनियर मॅनेजर (रिस्क) 60
2) मॅनेजर (रिस्क) 60
3) मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअर) 07
4) मॅनेजर (आर्किटेक्ट) 07
5) मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअर) 02
6) मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नोलॉजिस्ट) 01
7) मॅनेजर (फोरेक्स) 50
8) मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट) 14
9) असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) 26
10) असिस्टंट मॅनेजर (फोरेक्स) 120
पात्रता :
सिनियर मॅनेजर (रिस्क) – ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क (GARP) कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र किंवा सीए/ सीडब्ल्यूए (आयसीडब्ल्यूए)/ सीएस किंवा एमबीए (किमान २ वर्षे) किंवा गणित/सांख्यिकी किंवा अर्थशास्त्रात मास्टर पदवी किमान ६०% गुण
मॅनेजर (रिस्क)- ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क (GARP) कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र किंवा सीए/ सीडब्ल्यूए (आयसीडब्ल्यूए)/ सीएस किंवा एमबीए (किमान २ वर्षे) किंवा गणित/सांख्यिकी किंवा अर्थशास्त्रात मास्टर पदवी किमान ६०% गुण
मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअर)- ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
मॅनेजर (आर्किटेक्ट)– ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअर) –०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग मध्ये बी.ई./ बी. टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव
मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नोलॉजिस्ट) – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून मुद्रण तंत्रज्ञानातील बी.ई./ बी. टेक. ०२) ०३ वर्षे अनुभव
मॅनेजर (फोरेक्स) – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/मंडळातून कोणत्याही विषयातील पदवीधर किंवा एमबीए (किमान २ वर्षे) / PGDBA / PGDBM / PGPM / PGDM मध्ये स्पेशलायझेशनसह वित्त / आंतरराष्ट्रीय व्यवसाय / व्यापार वित्त
मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट)- ०१) ICAI द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट. ०२) ०२ वर्षे अनुभव
असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ मेटलर्जी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ वस्त्र/ रासायनिक मध्ये अभियांत्रिकी पदवी/ बी.फार्मा
असिस्टंट मॅनेजर (फोरेक्स)- मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/मंडळातून कोणत्याही विषयातील पदवीधर किंवा एमबीए (किमान २ वर्षे) / PGDBA / PGDBM / PGPM / PGDM मध्ये स्पेशलायझेशनसह वित्त / आंतरराष्ट्रीय व्यवसाय / व्यापार वित्त
वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 20 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
परीक्षा शुल्क : General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2021
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा